आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कट्टा येथे मराठी भाषा गौरव दिन संपन्न !

मसूरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै वाचन मंदिर व केंद्रशाळा कट्टा नं 1 यांच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन केंद्र शाळा कट्टा येथे संपन्न झाला. प्रारंभी संपदा भाट यानी गौरव दिनाचे महत्व विषद केले. मुख्याध्यापक ठाकूर…

खारेपाटण शुक नदीत बुडालेल्या दिगंबर वाळके या युवकाचा मुतदेह सापडला

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील शुकनदीत बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर प्रकाश वाळके वय – २९ हा नदी पात्रात बुडालेला युवक अखेर आज शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नदी पात्रात सकाळी…

कोळपे सरपंच सुनील कांबळें विरोध अविश्वास ठराव नोटीस

कोळपे ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे दिली नोटीस वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळपे ग्रामपंचायत सरपंच सुनील कांबळे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव नोटीस वैभववाडी तहसीलदार यांच्याकडे आज दिली आहे. या नोटीस पत्रावर तौफिक रमजान लांजेकर, समीर गुलाब चोचे , विलास माने,…

उबाठातील अल्पसंख्याक सेलचे असंख्य कार्यकर्ते व कोळपे सरपंच भाजपमध्ये सामील

बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश उबाठाचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्षही भाजपात आले उबाठा सेनेच्या छातीत धडकी, नितेश राणे यांचा जोरदार प्रहार, उबाठामध्ये सिंधुदुर्ग मध्ये खळबळ हा प्रवेश अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी, हा विकास नामदार…

किनळे येथील महिला चार दिवसांपासून बेपत्ता

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील किनळे वरचीवाडी येथील रहिवासी सौ. सुचिता सुभाष सोपटे (५९) ही महिला २३ फेब्रुवारी पासून बेपत्ता आहे. याबाबतची खबर तिची जाऊ सौ. गीतांजली गणेश सोपटे हिने सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस तपास करीत आहेत. गीतांजली सोपटे…

आंगणेवाडी येथे 28 फेब्रुवारी रोजी पाच एकांकिकांचे सादरीकरण!

आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या हिरक महोत्सव निमित्त २८ फेब्रुवारी रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून एकांकिका महोत्सव होणार आहे. यामध्ये कलांश थिएटर प्रस्तुत ‘क्रॅक्स इन थिएटर’,…

महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन!

मसूरे (प्रतिनिधी) : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून वेताळ प्रतिष्ठान तुळस, वेंगुर्ला व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर -मेस्त्री, सांस्कृतिक मंच, मेस्त्रीवाडी, दाभोली, वेंगुर्ल्याच्या विद्यमाने महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कठोर वर्दीत ममतेचा स्पर्श – महिला…

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवलीचे पुरस्कार वितरण शनिवार १ मार्च रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : गेली काही वर्षे सिंधुदुर्गच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली’ चा ‘सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ दीपा पवार यांच्या ‘पोलादी बाया’ आणि डॉ कालिदास शिंदे यांच्या ‘झोळी’ या…

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

वयाच्या 78 व्या वर्षी मुंबई येथे घेतला अखेरचा श्वास चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर गावचे सुपुत्र तथा माजी विधान परीषद सदस्य आमदार श्री. सुभाष चव्हाण ( वय 78 ) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबई येथे उपचारादरम्यान दु:खद निधन…

खारेपाटण येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने लोक अदालत संपन्न

दिवाणी न्यायधीश टी एच शेख यांची प्रमुख उपस्थिती लोकअदालत मध्ये ११ प्रक्रणापपैकी ३ प्रकरणे निकाली खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आज गुरवार दी.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यलय खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल व्हन लोक…

error: Content is protected !!