आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या -पालकमंत्री नितेश राणे

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा तसेच आधुनिक शेती…

कणकवलीत अल्पवयीन युवतींची छेडछाड; संतप्त ग्रामस्थांकडून परप्रांतीय युवकांना चोप

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील दोन अल्पवयीन युवतींची छेडछाड केल्याच्या आरोपावरून संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.…

हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिमाका पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे…

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न

निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करा पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिमाका जिल्ह्यातील विविध विकासकामांचा वेग वाढवून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच मंजूर निधीचा पारदर्शक आणि परिणामकारक…

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावेपालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरीचा आकार बंद जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द महाराजस्व अभियानामध्ये १० पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिमाका नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळाव्यात यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत…

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

चार जलतरणपटूंना पहिल्या दहामध्ये स्थान; रत्नागिरीतील स्पर्धेत जिल्ह्याचा ठसा ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा 2026 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूनी दमदार कामगिरी करत चार जलतरणपटूनी पहिल्या दहा नंबरात येण्याचा मान पटकावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात…

दहावी-बारावीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून गौरव

यशस्वी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकारी बनून सिंधुदुर्गचा नावलौकिक वाढवावा : अध्यक्ष प्रमोद कामत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दहावी बारावी शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा कायम राज्यात आघाडीवर राहिला आहे याचे श्रेय जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे आहे त्यांची मेहनत कष्ट यामध्ये मोठे आहे. त्यांनी यापुढेही…

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे येथे होणार पोलिस पाटील यांचे साठी जादूटोणा कायद्याचे प्रशिक्षण

विजय चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी सर्व पोलिस ठाणे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन होणार ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ रोजी संमत केला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम…

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा व मनसेला जोरदार धक्का

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर…

माधवबाग कणकवली आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 17 मे 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत. खालील आजार असलेल्या रुग्णांसाठी, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, अपचन, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल वाढणे, मूळव्याध असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन व गरजेनुसार ईसीजी, रँडम शुगर, ट्रेडमिल टेस्ट अशी…

error: Content is protected !!