श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

माघी गणेश जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ, गणेश नगर वैभववाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव तसेच मंडळाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने…








