आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्याकडून हडपीड प्राथमिक शाळेला एक्वागार्ड भेट

श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक् सचिव अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार हडपीड खालचीवाडी शाळेला Aquaguard भेट दिला आहे. देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील परिषद प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व…

रिक्षा व्यावसायिक प्रत्येक वेळी मदतीला, हाकेला धावून येतो : सचिन हुंदळेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ रिक्षाचालकांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षा व्यावसायिक हा समाजातील एक महत्त्वाचा घटक समजला जातो. तो प्रत्येक वेळी मदतीला, हाकेला धावून येत असतो. सैफ अली खानला देखील उपचारासाठी पहिला रिक्षाचालकच धावून आला आणि त्यानेच हाॅस्पिटलमध्ये…

भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान मुदत संपेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या दोन क्रमांकावर राहील – जिल्हा संयोजक रणजित देसाई

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान १ जानेवारी पासून सुरू झाले असून या अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा २७ जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आहे. या अभियानाची मुदत संपेपर्यंत जिल्हा पहिल्या दोन जिल्ह्यात राहणार आहे, अशी माहिती अभियानाचे…

प्रलंबित शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारी पर्यंत विमा रक्कम देणार असल्याच्या कृषी अधिक्षकांच्या पत्रामुळे शिवसेना पक्षाचे उद्याचे आंदोलन स्थगित

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट कणकवली (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा सर्कलमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विम्याचे १० कोटी २६ लाख…

नानेली येथील “मैत्री चषक 2025” क्रिकेट स्पधेत भक्ती वॉरीयर्स विजेता

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नानेली पुरस्कृत “ मैत्री चषक 2025” क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भक्ती वॉरीयर्स संघाने थर्मल 11 संघावर विजय मिळवून दुसऱ्या पर्वाचे जेतेपद पटकावले. 26 आणि 27 जानेवारी अशा दोन दिवस चालू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम…

सिंधुदुर्गनगरीत उद्या पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन मुख्यालय पत्रकार संघाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने २९ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड…

नवीन कुर्ली गावाकरीता स्वतंत्र रास्त धान्य दुकान

मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन पुर्नवसन नवीन कुर्ली गावात विकासाचे रोल मॉडेल करणार ना. नितेश राणे नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली…

खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांची जिल्हास्तरीय

करिअर कट्टा स्पर्धा मध्ये उत्कृष्ट प्राचार्य म्हणून निवड… खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत असलेले खारेपाटण येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य…

“मिले सुर मेरा, तुम्हारा ss तो, सूर बने हमारा ssss गोल्डन ज्युबली मित्रांचा स्नेहोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला !

पेटाळा हायस्कूल तथा स.म.लोहीया हायस्कूल- कोल्हापूरचे सन १९७५ चे स्नेही वयाच्या ६५ वर्षानंतर भेटणार ! अनुभव – गप्पा – मनोरंजन च्या विश्वात रमणार फोंडाघाट (प्रतिनिधी) : आयुष्याच्या ह्या वळणावर, मित्रांनी सहकुटुंब येणे हीच कल्पना सर्वांसाठी ऊर्जा देणारी आहे. कोल्हापूरच्या त्या…

कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश काशिनाथ सावंत यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष यांची निवड ज्येष्ठ रिक्षा चालकांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मोटर वाहन निरीक्षक सचिन पोलादे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. मंगेश सावंत यांची निवड महासंघाचे अध्यक्ष प्रणव दादा पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र…

error: Content is protected !!