“मिले सुर मेरा, तुम्हारा ss तो, सूर बने हमारा ssss गोल्डन ज्युबली मित्रांचा स्नेहोत्सव एक आणि दोन फेब्रुवारीला !

पेटाळा हायस्कूल तथा स.म.लोहीया हायस्कूल- कोल्हापूरचे सन १९७५ चे स्नेही वयाच्या ६५ वर्षानंतर भेटणार ! अनुभव – गप्पा – मनोरंजन च्या विश्वात रमणार फोंडाघाट (प्रतिनिधी) : आयुष्याच्या ह्या वळणावर, मित्रांनी सहकुटुंब येणे हीच कल्पना सर्वांसाठी ऊर्जा देणारी आहे. कोल्हापूरच्या त्या…








