आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पक्षप्रवेश होतच राहणार भाजप कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहण्याची गरज नाही – माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार

ओरोस (प्रतिनिधी) : भाजप कार्यकर्त्यांनी बिलकुल संभ्रमात राहण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी ही केडरबेस पार्टी आहे. महायुती ही राज्याच्या व महायुतीतील पक्षांच्या भल्यासाठी केली आहे. पक्षप्रवेश येणं जाणं होतच असतात. कोणी कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गात भारतीय…

अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करण्यासाठी सर्वताेपरी सहकार्य – मंत्री आशिष शेलार

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान…

विजेचा धक्का लागून म्हैशी दगावल्या प्रकरणी माजगाव येथील एल एस निकम यांचे निषेध आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे विजेचा धक्का लागून दोन म्हैशी दगावल्या, याला कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा. तसेच तातडीने नुकसान भरपाई अदा करावी या मागणीसाठी माझगाव येथील एल एस निकम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज निषेध आंदोलन…

फोंडा -हवेलीनगरसाठी थ्री फेज लाईन आणि बाजारपेठेमध्ये वाहतूक पोलीस मिळण्यासाठी उबाठा शिवसेना महिला आघाडी कडून संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी—

तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठ पासून ते हवेलीनगर या भागात व्यापारी तसेच औद्योगिक निर्मिती करणारे प्रकल्प आहेत .येथे दाट लोकवस्ती असून दिवसागणित त्यात वाढ होत आहे. या ठिकाणी विजेचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने,विजेच्या…

अत्याधुनिक डिजीटल सुविधा राबविण्यात निपुणता मिळवीत जिल्हा बँकेने राज्यात मिळवले अव्वलस्थान

जिल्हा बँकेचा मला सार्थ अभिमान : आशिष शेलार अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करण्यासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा…

विवाहितेवर अत्याचार प्रकरणी आरोपी निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणीच्या आरोपातून तालुक्यातील बिडवाडी येथील बाबाजी तुकाराम मुळये याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. कामाच्या निमित्ताने विवाहितेशी ओळख बाढवून, मैत्री करून,…

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा शाखेत साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा शाखेत साजरी करण्यात आली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवा सेना सचिव स्वप्निल…

वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन

वैभववाडी तालुका शिवसेना उबाठाने दिला नगरपंचायत सीईओ ना लेखी इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. वैभववाडी शहरातील लाखो रुपये खर्च करून नगरपंचायतीने जनतेच्या सुरक्षिततेसाठी बसविलेले सी.सी.टी. व्ही. कॅमेरे गेली वर्षभर बंद…

लुई ब्रेन डे जयंती निमित्त वागदे गोपूरी आश्रमात अंध बांधवांचे दोन दिवसीय सेहसंमेलन

वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : लुई ब्रेन डे जयंती निमित्त वागदे गोपूरी आश्रमात अंध बांधवांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे उदघाटन 22 जानेवारी रोजी करण्यात आले.यानिमित्त विविध फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.वागदे सरपंच संदीप सावंत…

“धार्मिक प्रथा, परंपरा, संस्कृती यांची जपणूक ही या महाराष्ट्राची खरी शान आहे. ” – मंत्री आशिष शेलार.

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांची पेंडूर मांड उत्सवास भेट सपत्नीक श्रीदेवी जुगाई, सातेरी, श्रीदेव वेताळ चरणी नतमस्तक चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या त्रैवार्षिक मांड उत्सवास आज गुरुवार दिनांक २३ जानेवारी…

error: Content is protected !!