मुख्यमंत्री साहेब आणि उद्योग मंत्री साहेब,कशाला जाता तुम्ही दावोसला

परदेशी लक्ष्मीची गुंतवणूक आली की आमच्या जिल्ह्यात, या आमच्याच ओरोसला – संदीप सरवणकर वैभववाडी (प्रतिनिधी) : ४ अंश सेल्स च्या थंडी वाऱ्यात, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उद्योग मंत्री महोदय, हे महाराष्ट्र राज्यात,भविष्यात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी स्विसदुर्गाला ला गेले आहेत.त्यांना आशा…








