आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिलेंडरचा ट्रक पलटी : एडगांवनजीक घडला अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगांव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघात बुधवारी सायंकाळी ३ वा. च्या दरम्यान झाला. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात…

वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव…

लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई

रत्नागिरी (प्रतिनिधी) : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या…

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशीचा महिला गौरव पुरस्कार मिताली कोरगावकर यांना जाहीर

आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉम संलग्न) महिला गौरव पुरस्कार आचरे पिरावाडी येथील उद्योजिका मिताली प्रशांत कोरगावकर यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण २० मार्च २०२५ रोजी संघाच्या वार्षिक मेळाव्यात सकाळ सत्रात लौकिक सांस्कृतिक सभागृह (हॉटेल…

माध्यमिक शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात शिक्षक भारतीचे साखळी धरणे आंदाेलन सुरू..!

आंदोलनाचा दुसरा दिवस! तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तसेच अनेक वेळा आश्वासन देऊनही प्रलंबित कामांची पुर्तता होत नसल्याने आणि अनेकवेळा लक्ष वेधूनही माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात कोणतीच सुधारणा होत नसल्याचा आरोप करीत शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने शिक्षण विभागाच्या…

अनंत मुस्कान अंतर्गत सहविकसन कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : हेलिस सेखसरिया इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ, नवी मुंबई यांच्यावतीने अनंत मुस्कान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘सहविकसन कार्यशाळा’ जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येथे संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे. ‘अनंत मुस्कान’…

मनुष्य जन्माचे सार्थक करण्यासाठी साधना करणे अनिवार्य – ज्योत्स्ना नारकर

महिला दिनानिमित्त कणकवलीत व्याख्यान कणकवली (प्रतिनिधी) : साधना करणे हाच तणाव मुक्त आनंदी जीवनासाठी एकमेव पर्याय असून सर्वांनी मनुष्य जन्माचे सार्थक करण्यासाठी साधना करणे अनिवार्य असल्याचे सनातन संस्थेच्या ज्योत्स्ना नारकर यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त एस्. एम्.महाविद्यालय कणकवली, येथे तणावमुक्त…

चिवला बिचवर पर्यटकांनी केली सुरमई मासळीची चाेरी

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील चार तरुणांच्या पर्यटन ग्रुपने भल्या पहाटे चिवला बीच येथील मच्छिमारांचे मासे चोरले दरम्यान मच्छिमारांना याबाबत माहिती मिळताच पर्यटक राहत असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना चोरी…

एडगाव बौध्दवाडी येथील धोंडीराम तांबे यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगाव बौध्दवाडी येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते धोंडीराम सोनू तांबे यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई पोट्रर्समधून सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर वडिलोपार्जित शेती करीत स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते.वैभववाडी तालुका बौध्द सेवा…

महिला दिनी दिविजा वृद्धाश्रमाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दहा महिलांचा सन्मान केला

पत्रकार अस्मिता गिडाळे यांचाही केला सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम ही गरीब व गरजवंत आजी आजोबांना उपचारात्मक पुनर्वसनाचे कार्य करत आहे.हे कार्य करत असतानाच ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांकरिता दंतकिय चिकित्सा करण्याचे काम मोफत करत आहे.त्याच…

error: Content is protected !!