चित्रा आडारकर राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या मानकरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य स्तरीय महसूूल क्रीडा स्पर्धेत सुचित्रा आडारकर या तीन किलोमीटर चालणे या स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतआडारकर यांनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत त्यांनी…








