बँकयोजनांचा लाभ घेत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करावी; जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत – मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. महिलांना…








