आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत !

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा नेते,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे चिपी विमानतळावर स्वागत केले. माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथील कृतज्ञता सोहळा कार्यक्रमासाठी मंत्री नितीन…

स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे भविकांना मोफत सुविधा !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न “श्री स्वामी समर्थ मठ- मसदे वडाचापाट या मठामध्ये 22 फेब्रुवारी रोजी श्री भराडी देवी आंगणेवाडी…

साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीने खारेपाटण हायस्कूलला भरघोस निधी प्राप्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,मुंबई यांच्या वतीने कंपनीचे फायनान्स मॅनेजर महेश शेट्ये यांच्या माध्यमातून खारेपाटण प्रशालेला नुकताच सुमारे १२ लाख रुपयाचा निधी स्कूल बस खरेदीसाठी प्राप्त झाला असून खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या…

मंगेश लोके मित्र मंडळ खंबाळे व शिवप्रेमी मित्र मंडळ खंबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : मंगेश लोके मित्र मंडळ खंबाळे व शिवप्रेमी मित्र मंडळ खंबाळे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवारी दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी व गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी विविध…

कॅथॉलिक पतसंस्थेचा कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराने अलिबाग येथे सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलीक अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025′ देऊन आज अलिबाग येथे गौरवण्यात आले. अलिबाग येथे रविवारी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

पत्रकार बाळ खडपकर यांना मातृ शोक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील ज्येष्ठ तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार बाळ खडपकर यांच्या मातोश्री प्रतिभा विश्वनाथ खडपकर ८७ यांचे आज सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पती विश्वनाथ खडपकर हे प्राथमिक शिक्षक होते. प्रतिभा खडपकर यांच्या पश्चात दोन…

आयनल गावातील उबाठा कार्यकर्ते,उपतालुकाप्रमुख,सोसायटी चेअरमन भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेला दिला धक्का ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भाई साटम यांच्यासह सोसायटी चेअरमन रावजी चिंदरकर यांचा प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी 11:30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन,,सकाळी 11:35 वाजता चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने देवगड कडे रवाना,दुपारी…

डबलबारी भजना चे नवे नियम पाळण्याचा निर्धार

कणकवली येथील बैठकीत विविध निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : सिंधूरत्न सांगीत भजनोत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग ने शनिवारी कणकवली येथे बोलाविलेल्या भजनी बुवा व भजनी कलाकार तसेच भजनी श्रोते यांच्या बैठकीत भजनाच्या डबलबारीचे नवे नियम तंतोतंत पाळण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीत विविध विषयांवर…

बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर यांचा उबाठा युवा पदाधिकाऱ्यांसमवेत भाजप मध्ये प्रवेश

उबाठा सेनेचे उपशाखा प्रमुख, युवासेना उपविभागप्रमुख,युवा शाखा प्रमुख अशा युवकांच्या फौजा भाजपमध्ये दाखल मंत्री नितेश राणे यांनी केले भाजपा स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत भाजपात पक्षप्रवेश प्रवेश केला.पालकमंत्री नामदार नितेश राणे…

error: Content is protected !!