केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी 11:30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन,,सकाळी 11:35 वाजता चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने देवगड कडे रवाना,
दुपारी 12:00 वाजता देवगड येथे आगमन,दुपारी 12:15 ते 13:30 वाजता स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी 13:45 वाजता इस्लामपूर जिल्हा सांगली कडे प्रयाण

error: Content is protected !!