आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संविधान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच येथे पालक आणि विद्यार्थ्यांकरीता संविधानावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय संविधान या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संविधानाची निर्मिती आणि जीवनातील आवश्यकता उलगडवून सांगितली. संविधानातील मूल्यांचा आदर…

देवगडमधील प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी प्रशालेला आदर्श शाळा पुरस्कार

तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी या प्रशालेला भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. किंजवडे ठाकूरवाडी ही प्राथमिक शाळा पंचक्रोशीत उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे. या…

कणकवली तालुक्यातील 1672 लाभार्थ्यांना मिळणार प्रधानमंत्री आवासचे घरकुल – मिलिंद मेस्त्री

कणकवली (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 11000 हून अधिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुल यादी ड मध्ये शिल्लक असलेल्या घरकुलांना ही मंजुरी मिळाली असून त्यात कणकवली तालुक्यातील 1672 लाभार्थ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान…

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार, जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते कुडाळ (प्रतिनिधी) : एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्याकडून हडपीड प्राथमिक शाळेला एक्वागार्ड भेट

श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक् सचिव अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार हडपीड खालचीवाडी शाळेला Aquaguard भेट दिला आहे. देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील परिषद प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व…

रिक्षा व्यावसायिक प्रत्येक वेळी मदतीला, हाकेला धावून येतो : सचिन हुंदळेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ रिक्षाचालकांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षा व्यावसायिक हा समाजातील एक महत्त्वाचा घटक समजला जातो. तो प्रत्येक वेळी मदतीला, हाकेला धावून येत असतो. सैफ अली खानला देखील उपचारासाठी पहिला रिक्षाचालकच धावून आला आणि त्यानेच हाॅस्पिटलमध्ये…

भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान मुदत संपेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या दोन क्रमांकावर राहील – जिल्हा संयोजक रणजित देसाई

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान १ जानेवारी पासून सुरू झाले असून या अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा २७ जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आहे. या अभियानाची मुदत संपेपर्यंत जिल्हा पहिल्या दोन जिल्ह्यात राहणार आहे, अशी माहिती अभियानाचे…

प्रलंबित शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारी पर्यंत विमा रक्कम देणार असल्याच्या कृषी अधिक्षकांच्या पत्रामुळे शिवसेना पक्षाचे उद्याचे आंदोलन स्थगित

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट कणकवली (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा सर्कलमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विम्याचे १० कोटी २६ लाख…

नानेली येथील “मैत्री चषक 2025” क्रिकेट स्पधेत भक्ती वॉरीयर्स विजेता

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नानेली पुरस्कृत “ मैत्री चषक 2025” क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भक्ती वॉरीयर्स संघाने थर्मल 11 संघावर विजय मिळवून दुसऱ्या पर्वाचे जेतेपद पटकावले. 26 आणि 27 जानेवारी अशा दोन दिवस चालू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम…

सिंधुदुर्गनगरीत उद्या पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन मुख्यालय पत्रकार संघाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने २९ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड…

error: Content is protected !!