इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत ११ हजार ८८१ एवढी गरिबांसाठी घरकुले मंजूर – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथम ११ हजार ८८१ एवढी गरिबांसाठी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून १७८ कोटी…








