अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करण्यासाठी सर्वताेपरी सहकार्य – मंत्री आशिष शेलार

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान…








