इनोव्हाची मोटरसायकल ला धडक ; मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर तळेरेहुन कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या मोटरसायकल ला इनोव्हा कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार श्रीहरी विनोदन टी (२२, रा. कणकवली तेलीआळी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवार 20 जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.…








