सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दिवस दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. २०२३ पासुन याची अमंलबजावणी सुरु झाली आहे. याच क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जिल्हा क्रीडा विभागाने विविध कार्यक्रमांचे जिल्हयात आयोजन…








