भारतीय संविधानाने जगणे अनलॉक केले

समतेचे मूल्य स्वीकारणे अत्यावश्यक – राही श्रुती गणेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाने आपलं जगणं अनलाॅक केलं.ब्रिटीशांच्या सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळवत असतानाच सामाजिक समतेची संविधानाने कास धरली. इथे प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे विचार करण्याचं, ते विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, असे जाहीर…








