आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हेत – मौदे दरम्यान रस्ता धोकादायक

रस्ता रुंदीकरण सह संरक्षक भिंत बांधावी – अनंत कांबळे वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत मौदे दरम्यान अरुणा धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असून यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून संरक्षक भिंत बांधण्यात यावी.…

वैभववाडी तालुक्यात एसटी डेपो उभारण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : ‌वैभववाडी तालुक्यात एसटी डेपो उभारण्यात यावा. या मागणीचे निवेदन पालकमंत्री नितेश राणे यांना सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी दिले आहे. या निवेदनात विविध मागण्यांचा देखील समावेश आहे. त्यामध्ये तालुक्यातील एसटी गाड्यांची संख्या वाढविणे, मानव विकास योजनेअंतर्गत…

शिवसेना उबाठा च्या पाठपुराव्याने करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू – मंगेश लोके

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेली सव्वा वर्ष कोल्हापूर वाहतुकीसाठी बंद असलेला तळेरे-वैभववाडी करूळ घाटरस्त्याची एकेरी वाहतूक अखेर आज सुरू करण्यात आली. तळेरे वैभववाडी करूळ गगनबावडा कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू झाल्यापासून हे काम अतिशय धिम्या गतीने चालू होते. कामाचा दर्जा…

महिलेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी सौरभ बर्डेला सशर्थ जामीन मंजूर

ॲड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : घटस्फोटीत महिलेला लग्नाचे वचन देऊन वेळोवेळी शारिरीक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी येथील सौरभ बाबुराव बर्डे याला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांचा…

चिंदर नागोचीवाडी येथे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर नागोचीवाडी येथील जन सुविधे मधून मंजूर झालेल्या उभादेव ते दादा पडवळ घर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज जेष्ठ नागरिक मालिनी मयेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, रविंद्र पडवळ, दया देसाई, तुळशीबाई पडवळ, परेश मांजरेकर,…

श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित

भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचा शानदार शुभारंभ शिडवणे गावात प्रथमच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन असल्याने नागरिकांची तुफान गर्दी खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावी प्रथमच येथील श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने मंगळवार…

मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मत्स्योत्पादनात वाढ करणे व पादर्शकता आणणे ही शासनाची भूमिका – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे…

गोळवन सरपंचांनी मुसलमान व्यक्ती बनावट घर पत्रक उतारा केला प्रदान…

सजित चेंदवणकर यांचा आरोप : तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी… मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला आहे. विद्यमान सरपंच सुभाष लाड यांनी बनावट घरपत्रक उतारा बांगलादेशी मुसलमान…

एल.ई.डी. मासेमारी प्रकरणी नौका जप्त

आचरा (प्रतिनिधी) : दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय परवाना कक्ष, देवगडचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्री. पार्थ तावडे व त्यांच्या पथकाने नियमित गस्त घालत असताना…

वरवडे श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावातील लिंगाची भाटी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ परबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक, दुपारी १ वाजता महाआरती तिर्थप्रसाद, दुपारी २ वा. महाप्रसाद, दुपारी ३…

error: Content is protected !!