चिंदर नागोचीवाडी येथे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर नागोचीवाडी येथील जन सुविधे मधून मंजूर झालेल्या उभादेव ते दादा पडवळ घर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज जेष्ठ नागरिक मालिनी मयेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, रविंद्र पडवळ, दया देसाई, तुळशीबाई पडवळ, परेश मांजरेकर, बापू पडवळ, मयुर पडवळ, ओमकार मांजरेकर, सानिका पडवळ, मयुरी पडवळ, तुळशी पडवळ, शुभम पडवळ, प्रणव पडवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!