आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग शाखेची कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी रणजित हिर्लेकर, उपाध्यक्ष डॉ.सोमनाथ कदम तर सचिव पदी प्रवीण पारकर यांची निवड मसूरे (प्रतिनिधी) : कोकणच्या इतिहासाची साधने संकलित करून आजवर अप्रकाशित राहीलेल्या इतिहासाचे नव्याने संशोधन व लेखन व्हावे यासाठी स्थापन केलेल्या कोकण इतिहास परिषद या संस्थेच्या सिंधुदुर्ग शाखेची…

वंदना घाणेकर व विजय चौकेकर याना पुरस्कार प्रदान !

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना घाणेकर याना बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार व विजय चौकेकर याना संजय नाईक स्मृति आदर्श…

केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटण आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घघाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या खुल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी खारेपाटण गावचे उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून…

ज्युदो ची उपयुक्तता आणि प्रचार यासाठी असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद – संजना आग्रे

सिंधुदुर्ग जिल्हा आझाद जुदो असोसिएशनच्या वाढीव बांधकामाचा शुभारंभ संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गाव पातळीवर कार्य करणारी आझाद जुदो असोसिएशन आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असोसिएशन म्हणून ओळखले जाते. हे प्रगतीपथावरील कार्य कौतुकास्पद आहे इथे देशपातळीवरील खेळाडू घडावेत, अशा शुभेच्छा फोंडाघाट सरपंच…

ऍड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील प्रतिथयश वकील विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्तीकरण्यात आली आहे. ऍड. विलास परब हे कणकवली शहरात मागील 30 वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत. आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील…

देवगड मालवण रस्त्यावर ऐन उन्हाळ्यात वृक्षारोपण

रस्त्याच्या कडेलाच रोप लावली जात असल्याने भविष्यात वाहतूकीस अडथळा आचरा (प्रतिनिधी) : प्रस्तावित सागरी मार्गाच्या दुतर्फा आचरा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर खाजगी ठेकेदारांमार्फत वड, पिंपळ, आपटा तत्सम मोठ्या वृक्षाच्या रोपांची केली जात असलेली लागवड चर्चेचा विषय…

निलेश राणे खोटारडे

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माजी आमदार वैभव नाईक यांनी पाडल्याचे वारंवार सांगून फेक नारेटिव्ह फिक्स करत आहेत.जर एखादी व्यक्ती पुतळा पाडू शकत असेल तर पुतळ्याची उभारणी किती तकलादू होती याची कल्पना…

उन्हाळ्यात वृक्षलागवड करून पिडब्ल्यूडी कडून भ्रष्टाचार

कणकवली (प्रतिनिधी) : पिडब्ल्यूडी कडून जिल्ह्यात 10 हजार झाडे लावण्याची घोषणा केली. तत्कालीन पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार राजमुद्रा या नर्सरी मधून रोपे विकत घेतली.वृक्षलागवड करून पर्यावरणसंवर्धन करणार असे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी मे महिन्यात सांगितले होते. ही झाडे किमान जुलै महिन्यात लागवड…

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची पुस्तकांच्या गावाला भेट

मालपे (प्रतिनिधी) : पोंभुर्ले येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त आलेले जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मालपे येथील पुस्तकांच्या गावाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लेखका प्रमाणे वाचकांसाठी पुस्तक वर्गवारी करण्याच्या सुचना व्यवस्थापकांना केली. जेणेकरून उपलब्ध पुस्तकांबद्दल भेट देणारयांना…

आशिये येथील सुनील गवाणकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरानजीक असलेल्या आशिये ठाकरवाडी येथील सुनील गवाणकर ( वय ५९ रा. आशिये, कणकवली) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची…

error: Content is protected !!