आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लाचखोरी च्या गुन्ह्यातील उपनिबंधक सांगळे, अधीक्षक यादव ची जामिनावर मुक्तता

ओरोस (प्रतिनिधी) : ३३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी तक्रारदार यांचे श्री.…

फोंडाघाट मधील युवती बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गांगोवाडी येथील लतिका नागेश चव्हाण (२१) फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वानऊ वाजता फोंडा घाट कॉलेजमध्ये प्रोजेक्ट देण्यासाठी जाते असे सांगून घरातील बाहेर पडली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत लतिका ही घरी आली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला…

वेंगुर्ला येथे 13 फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

पालकमंत्री व महसूल मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उदघाटन स्पर्धेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ले कॅम्प येथील तालुका संकुल येथे दि. १३ फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न….

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती पाककृती केंद्रीय योजना – २०२५ अंतर्गत खारेपाटण केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन नुकतेच येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली व केंद्र शाळेचे…

देवगड येथील मत्स्य महाविद्यालयासाठी तातडीने हालचाली

दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील नियोजित मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. फुलकिड नियंत्रणाबाबत कृषी मंत्री…

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून हळवल येथे पालक मेळावा

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत घेण्यात आलेला पालक मेळावा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कळसुली बीटच्या माध्यमातून 0 ते 3 वर्षाच्या मुलांचा सर्वांगीण…

रोटरी क्लब कणकवलीच्या फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ

मोफत कॅम्पला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब कणकवली सेंट्रलने यावर्षी समाजसेवेचे नवीन पाऊल उचलून रेल्वे स्टेशनजवळील जानकी बेलवलकर सभागृहात फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्याहस्ते व रोटरी…

गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका- जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार अग्रवाल

देवगड प्रतिनिधी : गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका असते. गावातील लोकांचे पोलीसांना सहकार्य हेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचे प्रमुख कारण आहे. वेळगिवे-वाघिवरे गाव हा शांतताप्रिय असल्याचे गौरउदगारही ग्रामसंवाद उपक्रम कार्यक्रमामध्ये सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार…

वैभववाडीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न विश्वकर्मा सुतार पांचाळ समाजाच्या वतीने अनेक मान्यवरांचा करण्यात आला सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री विराट विश्वकर्मा सुतार पांचाळ समाज मंडळ वैभववाडीच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व…

error: Content is protected !!