त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त ११२७ दिव्यांचा दीपोत्सव साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर शहरामध्ये प्रथमच काल दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त 1127 दिव्यांचा दीपोत्सव साजराकरण्यात आला या कार्यक्रमादरम्यान राजेंद्र नगर मधील…








