आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त

खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था कसाल (प्रतिनिधी) : सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही…

प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा देण्याची खासदार नारायण राणे यांची मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : प्रयागराज मध्ये कुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जातात. मात्र सिंधुदुर्गवासीयांना जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्यामुळे जाता येत नाही.यासाठी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांना सावंतवाडी व कणकवली येथे थांबा देण्याची मागणी…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेस 21 हजारांची देणगी !

कणकवलीच्या महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम मसूरे (प्रतिनिधी) : कणकवली येथील नाडकर्णीनगर, कलमठ व समर्थ नगर महिला मंडळ आशिये या महिला मंडळ सदस्यांनी सार्वजनिक हळदीकुंकू समारंभातुन उरलेली 21 हजार रुपयांची रक्कम बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेस सुपूर्द केली. गेली १६…

सेवांगणच्या साने गुरुजी जीवनदर्शन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

४००० विद्यार्थी सहभागी मसूरे (प्रतिनिधी) : साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण मालवणने साने गुरुजी जीवन दर्शन स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते त्याचा बक्षीस समारंभ मालवण व कट्टा येथे संपन्न झाला. कट्टा येथील समारंभात…

विविध योजनांच्या लाभासाठी, गावातील सर्व सेतू केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे – संजना आग्रे

शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे फोंडाघाट नंबर एक वर राहावे – कोकरे फोंडाघाट मधील शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा – दिलीप पाटील फोंडाघाट मध्ये ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी वितरणासाठी शेतकरी मेळावा संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महसूल…

वडाचापाट येथे ८ फेब्रुवारी पासून खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा !

मसूरे (प्रतिनिधी) : माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई याच्या वाढदिवसा निमित्त वडाचापाट टॉवर नजिक०८ आणि ०९ फेब्रुवारी रोजी खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ७७७७ व चषक, द्वितीय पारितोषिक ४४४४ व चषक. तसेच उत्कृष्ट फलंदाज – चषक,…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांची

खारेपाटण नगर वाचनालयास सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ सिंधुदुर्ग व विभाग ग्रंथालय संघ आणि राज्य ग्रंथालय संघाचे तसेच कणकवली तालुक्यातील ग्रंथालयाचे प्रतिनिधी यांनी नुकतीच खारेपाटण येथील नगर वाचनालयास गुरवारी सकाळी १०.०० वाजता सदिच्छा भेट दिली. यावेळी…

शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गुंजणार गर्जा महाराष्ट्र माझा !

सर्व शाळांमध्ये राज्यगीत बंधनकारक : शिक्षणमंत्री दादा भुसे नाशिक (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हटले गेले पाहिजे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विभागीय शिक्षक आढावा बैठकीत दिले. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त…

खांबाळे मोहितेवाडी येथे वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण

मुलगा विलास मोहिते वर गुन्हा दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण करणाऱ्या विलास बाबाजी मोहिते रा. खांबाळे मोहितेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील बाबाजी केशव मोहिते ८० यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दिनांक ४ फेब्रुवारी…

कोकिसरे ओझरवाडी येथे गॅरेजला भीषण आग लागून नुकसान

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे ओझरवाडी येथील असिफ बाबासाहेब आरवाडे वय 45 यांचे गॅरेजला भीषण आग लागून सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज…

error: Content is protected !!