आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण येथे ७ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे आगमन

खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दी.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री देव केदारेश्वर रवळनाथ मंदिर खारेपाटण येथे होणार असून भाविकांनी स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे…

नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे

जिल्हास्तरीय खुल्या तायक्कांदो स्पर्धेत सुयश खारेपाटण (प्रतिनिधी) : तायक्कांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्कांदो स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी किलो गटात २ सुवर्ण पदक,४ रौप्य…

कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी 100 ऐवजी 200 इष्टांक द्यावा

पालकमंत्री नितेश राणेंची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य व कलाकार मानधन सन्मान योजना यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये केवळ १०० इष्टांक इतकेच असून त्यानांच फक्त या योजनेचा फायदा…

पालकमंत्री नितेश राणेंची कणकवलीत भजन सदन मंजुरीची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन कलेची फार मोठी परंपरा असून जिल्ह्यामध्ये अनेक भजन रसिक व कलाकार आहेत. सदर कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या व भजन परंपरा जोपासण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली येथे भजन सदन मंजूर करावे अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे…

वैभववाडी नाधवडे येथे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत

बंड्या मांजरेकर मित्र मंडळाचे 15 फेब्रुवारी राेजी आयाेजन वैभववाडी (प्रतिनिधी) : बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन 15 फेब्रुवारी 2025 रोजी महादेव मैदान नाधवडे (तरळे – वैभववाडी मार्ग)  या ठिकाणी आयोजित करण्यात…

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीमधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकत्यांचा गौरव करावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (व्यक्ती), साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री…

लाचखोर जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, अधीक्षक उर्मिला यादव ला न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाच स्वीकारताना पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना जिल्हा न्यायाधीश १ अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. दोन्ही संशयित आरोपींच्या वतीने ॲड. अजित भणगे आणि ॲड.…

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी यांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,…

राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत शनिवार दि.22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी,…

जेष्ठ नागरीकांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन

जेष्ठ नागरिक व संघ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे – दादा कुडतरकर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जेष्ठ नागरीकांना कायदेविषयक तरतुदीची, शासनाच्या विविध योजनांची सायबर सुरक्षितता अशा अनेक विषयांवर जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यासाठी 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता कुडाळ…

error: Content is protected !!