कट्टा बाजारपेठेतील बहुउदेशीय सभागृह ग्रामस्थांसाठी खुले करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा

मालवण (प्रतिनिधी) : कट्टा बाजारपेठ येथे खासदार निधीमधून बांधण्यात आलेले बहुउद्देशिय सभागृह ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे या मागणीसाठी दि. २४ जानेवारी रोजी वरची गुरामवाड ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषणास बसण्याचा इशारा ऍड.गीता काळे व आनंद रावले यांनी दिला आहे. ग्रामपंचायत वरची…







