कणकवली (प्रतिनिधी) : युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आणि नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी वय वर्षे 15 ते 29 वयोगटात कणकवली तालुका मर्यादित विविध स्पर्धांचे आयोजन कासार्डे हायस्कूल कासार्डे च्या मैदानावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. सर्व युवा खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे .
कबड्डी पुरुष
प्रथम क्रमांक 2000/- व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक 1000/- व सन्मानचिन्ह
उत्कृष्ट चढाई – चषक
उत्कृष्ट पकड – चषक
अष्टपैलू खेळाडू – चषक
खो – खो महिला
प्रथम क्रमांक 2000 व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक 1000 व सन्मानचिन्ह
उत्कृष्ट डिपेंडर – चषक
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – चषक
गोळा फेक पुरुष
प्रथम क्र. 500 व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक 300 व सन्मानचिन्ह
गोळा फेक महिला
प्रथम क्रमांक 500 व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक 300 व सन्मानचिन्ह
100 मिटर धावणे पुरुष
प्रथम क्रमांक 500 व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक 300 व सन्मानचिन्ह
100 मिटर धावणे महिला
प्रथम क्रमांक 500 व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक 300 व सन्मानचिन्ह
स्पर्धकांनी
1) श्री प्रकाश वाघेरकर – 9405782878
2) श्री आनंद जाधव- 7744924538
3) श्री बयाजी बुराण सर
क्रीडा समन्वयक कणकवली मो. 9421144605 यांच्याशी संपर्क साधावा.










