आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मंत्री नितेश राणेंची सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारणीची मागणी

वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत दिले निवेदन मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी केली असून वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा

काळसेचा रविराज शंकर नार्वेकर ठरला जिल्ह्यातील पहिला नेवल आर्किटेक्ट पदवी घेणारा विद्यार्थी चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे ( बागवडी) गावचा सुपुत्र कु. रविराज शंकर नार्वेकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट ठरला आहे. रविराज याने चेन्नई मधील AMET युनिव्हर्सिटी…

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम..!

प्लॅस्टिक मुक्त गडकिल्लेचा संकल्प आचरा (प्रतिनिधी) : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक दिवसीय स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. इनामदार श्री देव रामेश्वर आचरा यांना शिवप्रेमी कडून श्रीफळ ठेवून…

आग विझवताना होरपळून वृद्धाचा मृत्यू ; हरकुळ ( बु.) येथील घटना

कणकवली (प्रतिनिधी) : घराच्या कंपाउंड बाहेर लागलेली आग विझवताना श्रीकृष्ण वसंत प्रभूपाटकर ( वय 70, रा. जंगमवाडी, हरकुळ बुद्रुक ) या वृद्धाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना 14 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. श्रीकृष्ण प्रभूपाटकर यांच्या घराच्या कंपाउंड…

ड्रोनने पकडून दिल्या अवैध मासेमारी मासेमारी करणाऱ्या 3 बोटी

रत्नागिरीच्या समुद्रात ५ दिवसात ट्रॉलिंग, पर्सनेट बोटींवर कारवाई मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयाचे फलित रत्नागिरी (प्रतिनिधी) : सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू…

सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघामार्फत २९ जानेवारीला जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा

पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यातही रंगणार प्रदर्शनीय क्रिकेट सामाना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार २९ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दिवस दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. २०२३ पासुन याची अमंलबजावणी सुरु झाली आहे. याच क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जिल्हा क्रीडा विभागाने विविध कार्यक्रमांचे जिल्हयात आयोजन…

खा. नारायण राणेंकडून सी.ए.तन्वी कदम चे विशेष कौतुक

कणकवली (प्रतिनिधी) : सी.ए. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश मिळविलेल्या तन्वी संतोष कदम हिचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व नीलम राणे यांनी विशेष कौतुक केले. खासदार मुंबई जुहू येथील अधिश निवासस्थानी तन्वी हिने वडील संतोष कदम यांच्यासह…

माधवबाग कणकवली आयोजित

🩸💉रक्त व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर ₹3000 ची सर्व तपासणी फक्त ₹ 599 मध्ये रविवार दि 19 जानेवारी 2025⏰ वेळ: *सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यं 💥 🩸विशेष ऑफर रक्त तपासणी अंतर्गत(डायबिटीस)HbA1c(कोलेस्ट्रॉल)Lipid profile total cholesterol, triglycerides,LDL,HDL,VLDL,LDL/HDL Ratio(किडनी) Kidney function test Sr.creatinine,BUN(Blood…

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार ; देवेंद्र फडणवीस

एआय तंत्राचाही वापर; नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर मुंबई (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध योजना,उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात…

error: Content is protected !!