आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शालेय विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका राज्यात द्वितीय

सर्वांच्या सांघिक कामामुळे यश : गटशिक्षणाधिकारी संजय माने मालवण (प्रतिनिधी) : ‘एक देश एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल तर राज्यात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. दरम्यान, मालवण तालुका शिक्षण विभागातील…

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचा तत्काळ इफ़ेक्ट

मत्स्यव्यवसाय विभाग आला ‘अलर्ट मोड’ वर दौरा संपतो न संपतो तोपर्यंत पकडल्या 2 LED light मासेमारी नौका रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन LED…

बहुजन समाजाचा झुंजार कार्यकर्ता दादासाहेब जगताप यांचे वयाच्या ९४ वर्षी दुःखद निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चळवळीत सक्रिय असलेले कॅाग्रेसचे जेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशीच दादासाहेब जगताप यांची ओळख आहे. बहुजन समाजाने जातीपातीच्या उतरंडीतून बाहेर पडून फुले-शाहू आंबेकरांची विचारधारा जोपासली पाहीजे यासाठी ते आयुष्यभर प्रयन्त करत राहीले. संयुक्त महाराष्ट्राच्याआंदोलनापासू ते अनेक चळवळीत…

ॲक्सेट टेक्नो सोल्युशनकडे लोकांनी व्यवसाय म्हणून नाही तर समाज सेवा म्हणून बघा – आमदार निलेश राणे

ॲक्सेट टेक्नो सोल्युशन मालवण तालुका कार्यालयाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन सिंधुदुर्ग मधील पहिले डिटेल इंजिनिअरींग कार्यालय आचरा (प्रतिनिधी) : सुविद्या टेक़्निकल इन्स्टिट्यूटने घडवलेले विस हजारहून अधिक विद्यार्थी देश परदेशात आपले नाव रोशन करत आहेत ही गौरवास्पद बाब असून…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक पार पडली

भ्रष्टाचार, अवैध, अनधिकृत बाबींसाठी माझी Zero Tolerance हीच निती असेल रत्नागिरी (प्रतिनिधी) : किनारपट्टी सुरक्षा हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे यात कुठेच तडजोड चालणार नाही. गेल्या वर्षभरात जो अवैध मासेमारीवर दंड आकारला त्याची शंभर टक्के वसुली…

स्वतंत्र महसूली गाव बाबत वैभववाडी तहसीलदारांचा चुकीचा अहवाल

अरुणा धरणग्रस्तांचा आरोप वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत किंजळीचा माळ येथील अरुणा धरणग्रस्तांच्या पुनर्वसन गावठाणाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जाबाबत तहसीलदार वैभववाडी यांनी जिल्हाधिकारी यांना चुकीचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आमचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. असा आरोप करीत प्रत्यक्ष पुनर्वसन…

वैभववाडी एसटी बस स्थानकात शौचालयाअभावी गैरसोय

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील बस स्थानकात शौचालयाची सुविधा नसल्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या प्रवाशांची विशेषता स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे तरी बस स्थानकात शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वैभववाडी यांच्यावतीने निवेदनाद्वारे विभाग…

मंत्री, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

संकेश्वर ते बांधा राष्ट्रीय महामार्गावरील लाईटच्या कामकाजाबाबत दोन दिवसात निर्णय घ्या गडहिंग्लज येथील प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी देणार कागल चेक नाक्याबाबत आवश्यक सुविधा उपलब्ध करा कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्री, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ यांनी सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी…

व्यापारी महासंघाच्या विविध पुरस्कारांची घोषणा ; जीवनगौरव पुरस्कार टी एस घोणे उर्फ घोणे मामा ना जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने 37 वा व्यापारी एकता मेळावा 31 जानेवारी 2025 रोजी वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर संपन्न होणार आहे. या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास…

शेतकऱ्यांची फळपीक विम्याची १२ कोटी रु. रक्कम प्रलंबित

२८ जानेवारी पर्यंत रक्कम जमा न झाल्यास २९ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा,काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ मध्ये ४२१९० एवढ्या…

error: Content is protected !!