भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने अभिनंदन !!!

” बेस्ट सपोर्ट फाॅर व्हिसेबल पुरस्कार ” मिळाल्याबद्दल दिव्यांग बांधवांकडुन अभिनंदन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग महासंघ , महाराष्ट्र शाखा – जिल्हा सिंधुदुर्ग च्या सहकार्यातून ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग फाऊंडेशन व राष्ट्रीय अपंग…








