आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सोनाली पाताडे, सुप्रीया पाटकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वडाचापाट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारानेसौ. सोनाली सचिन पाताडे, सुप्रीया सुर्याजी पाटकर याना सरपंच सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी सभापती व वडाचापाट सोसायटी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य…

स्नेहलता मेस्त्री, कविता त्रिंबककर, मीनाक्षी त्रिंबककर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत त्रिंबक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने स्नेहलता मेस्त्री, कविता त्रिंबककर, मीनाक्षी त्रिंबककर यांना सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी सदस्य सागर चव्हाण, सुचिता घाडीगांवकर, सपना तेली, वर्षा जाधव, रेश्मा मेस्त्री,…

नंदकुमार पेडणेकर राज्यस्तरीय स्वामी रत्न पुरस्काराने सन्मानित!

सामाजिक व अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन पुणे येथे गौरव मसुरे (प्रतिनिधी): समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट संचलित समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समितीच्या वतीने हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांना “स्वामी रत्न ” या राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने…

सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस फर्नांडिस यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): घोणसरी ( टेंबवाडी ) गावातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस घाब्रू फर्नांडिस यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वरवडे फणसनगर येथे 26 मे रोजी निधन झाले. घोणसरी गावातील जुन्या पिढीतील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून फर्नांडिस गुरुजी परिचित होते. घोणसरी गावच्या…

कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा

आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना कणकवली (प्रतिनिधी): कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याने आज कोळंब ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केलीे. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

लक्ष्मण तावडे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): नाटळ खांदारवाडी येथील लक्ष्मण वि. तावडे ( ८९ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने मालाड मुंबई येथे निधन झाले.सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे ते उपाध्यक्ष होते. तसेच सिंधुसागर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.त्याच बरोबर मौजे नाटळ, खांदारवाडी-दुबळेश्वरवाडी शिक्षणोन्नती मंडळ ,मुंबई या…

दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली

उद्या शुक्रवारी (दि. 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार वैभववाडी (प्रतिनिधी): दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारी (दि. 2 जून) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन…

लाईट आणि साउंड शो प्रकल्पासाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी निधी मिळण्यासाठी पर्यटन संचानालयाकडे पर्यटन महासंघाची मागणी-विष्णू मोंडकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सागरी पर्यटना शिवाय मनोरंजनासाठी रात्रीच्या वेळी करमणूकीचे माध्यम उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी लाईट आणि साउंड शो प्रकल्प निधी प्राप्त होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे पर्यटन संचानालय नवी मुंबई यांच्याकडे मागणी केली असून त्यास पर्यटन…

शासन आपल्या दारी चा कणकवलीत नागरिकांना थेट फायदा

आमदार नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम १ जून रोजी येथील भगवती हॉलमध्ये आमदार नितेश राणे…

आला पावसाळा ..बस्ती पंचकर्म चिकित्से ने तब्बेत सांभाळा

माधवबागच्या वतीने स्पेशल वर्षाऋतु ऑफर.. बस्ती पंचकर्म चिकित्सा फक्त 599 रु. कणकवली (प्रतिनिधी): पावसाळ्यात आपल्या तब्बेतीची सर्वांनीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठीच माधवबागच्या वतीने स्पेशल वर्षाऋतु ऑफर देण्यात आली असून निरोगी आरोग्यासाठी बस्ती पंचकर्म चिकित्सा शिबीर २ जून पासून 30…

error: Content is protected !!