आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर 6 मे रोजी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 6 मे रोजी सायं.5 वाजता आंबोली येथे आगमन व आंबोली येथे कुलगुरु,…

ओंकार कलामंचाच्या माध्यमातून 9 मे रोजी सावंतवाडीत राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

मंत्री केसरकरांच्या हस्ते उदघाटनःकोरीओग्राफर मंदार काळे,गणेश बालचिम राहणार उपस्थित सावंतवाडी (प्रतिनिधी): ओकांर कलामंचाच्यावतीने चालविणार्‍या जाणार्‍या डान्स अ‍ॅकेडमीच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मुंबईतील कोरीओग्राफर मंदार काळे,गणेश बालचिम उपस्थित राहणार आहेत…

शिराळे गावचा विकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे; अन्य विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार-नासीर काझी

शिराळेत देव गांगो मंदिर नजीक संरक्षण भिंत व शिंदेवाडी धनगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्ता कामाचे भूमी पूजन संपन्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध वैभववाडी (प्रतिनिधी): ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये 15 लाखाच्या कामांचे भूमिपूजन,…

अखेर शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.…

आई एकविरा देवीचा १६ वा वर्धापनदिन ९ मे ला होणार साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी): श्री एकवीरा देवी उत्सव व ग्राम विकास मंडळ नानिवडे येथे आई श्री एकवीरा देवीचा १६ वा वर्धापन दिन आनंद सोहळा ९ मे २०२३ रोजी साजरा होणार आहे. या मंडळाने या कार्यक्रमानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार…

राज्यात नगरपंचायत चा पहिला क्रमांक आल्याबद्दल केले कौतुक

पुढील कारकिर्दीसाठी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत उत्कृष्ट व यशस्वीपणे नगराध्यक्ष पदाची व उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याबद्दल व मुख्याधिकारी म्हणून चांगले काम केल्याबद्दल तसेच शहराला विकास प्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल स्थानी आणून ठेवल्याबद्दल व कणकवली नगरपंचायत चा…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा च्या सुट्टीतील मजा

शिबीराचा उत्साहात समारोप! मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सहा दिवस संपन्न झालेल्या लहान मुलांच्या शिबीराचा समारोप कला शिक्षक समीर चांदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.हस्तकला, कागद काम, चित्रकला, मातीकाम, पारंपारीक खेळ, गीत गायन अशा विविध उपक्रमांचा आनंद…

साळीस्ते खांबेश्वर मंदिर रस्ता भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना खासदार श्री विनायक राऊत यांच्या फंडातून सुमारे १० लाख रुपये मंजूर झालेल्या कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावातील श्री देव खांबेश्वर मंदिर कडे जानाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे या रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेगवेगळ्या पदावर विराजमान झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आचरा (प्रतिनिधी): वेंगुर्ले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार…

पेण (रायगड) येथील कातकरी मुले सिंधुदुर्गच्या भेटीवर

खारेपाटण (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील तरणखोप, पेण येथील कातकरी मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या अंकुर आश्रम या हॉस्टेलमधील आठ विद्यार्थी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर आले आहेत. ते सध्या सिंधुदुर्ग आणि गोव्यातील निवडक कातकरी वस्त्यांना भेट देत आहेत. येथील कातकरी समाजाची परिस्थिती समजून घेणे,…

error: Content is protected !!