आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तरंदळे येथे शुभारंभ

तरंदळे गावाकडून मताधिक्य देण्याचा निर्धार कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तरंदळे गावात शुभारंभ करण्यात आला.टेवणादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.यावेळी भाजप अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस व तरंदळे सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच सुधीर सावंत,…








