आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तरंदळे येथे शुभारंभ

तरंदळे गावाकडून मताधिक्य देण्याचा निर्धार

कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तरंदळे गावात शुभारंभ करण्यात आला.टेवणादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.यावेळी भाजप अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस व तरंदळे सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच सुधीर सावंत, माजी सरपंच राजेश फाटक, डॉ.सत्यवान राणे, बूथ अध्यक्ष संदेश सावंत,बूथ अध्यक्ष संजय परब,ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडी गावकर,संभाजी घाडी गावकर,नरेश घाडी गावकर,निखिल घाडी गावकर,गणेश मुंबरकर,प्रमोद जाधव,तेजस घाडी गावकर,रामचंद्र गावकर,शिंदे गटाचे शाखा प्रमुख सागर गवाणकर,आणि भाजप महायुतीचे कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!