आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली कलमठ विभागातील सातरल-कासरल येथे शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघात गाव दौरा बैठका सुरु आहेत. यात कणकवली कलमठ विभागातील सातरल – कासरल…

नांदोस ग्रामपंचायतचे सभा तहकुबीचे षडयंत्र?

मालवण (प्रतिनिधी) : दिनांक 21 ऑगस्ट रोजी पुन्हा नांदोस गावाची ग्रामसभा कोरम अभावी तहकुब झाली. तहकूब झाली की तहकूब करण्यात आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिसेंबर 2022 मध्ये ग्रामसभेची नवीन बॉडी निवडून आल्यापासून नांदोस गावातील ग्रामपंचायतचा कारभार संशयास्पद झालेला आहे.…

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटणच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे हेल्थ इन्शुरन्स व बँकेच्या विविध योजनांच्या माहितीचा जागर

खारेपाटण (प्रतिनिधी) : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटणच्या वतीने शाखाधिकारी ढाणे मॅडम व स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल इन्शुरन्स प्रसाद राणे यांनी नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे बँकेच्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच हेल्थ इन्शुरन्स संदर्भात जाणीव जागृती करून बँकेच्या…

साळिस्ते येथे दिलीप तळेकर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावच्या वतीने नुकतेच निवड झालेले नवनिर्वाचित भाजप पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला गावप्रमुख तथा माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील,उपसरपंच जितेंद्र…

तुटलेल्या विद्युत तारेवर पाय पडल्याने शॉक लागून महिला जागीच मृत्यूमुखी

काळसे बागवाडी येथील दुर्घटना , वीज वितरण विरोधात ग्रामस्थ आक्रमक चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे या शेतीकामासाठी शेतात जात असताना घरापासून ५० मीटर अंतरावर मळ्यात…

रस्त्याच्या देखभालीच्या कामामुळे राधानगरी-खिंडी व्हरवडे घाट मार्ग उद्यापासून तात्पुरता बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी-खिंडी व्हरवडे घाट मार्ग उद्यापासून तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने या निर्णयाची घोषणा केली असून, या मार्गावर चालू असलेल्या रस्त्याच्या देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. या…

ठाकरे आणि महाविकास आघाडीत हिम्मत असेल तर दिशा सालीयान, यशश्री, पूजा यांच्या साठी बंद पुकारा

भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी दिले आव्हान बदलापूर घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नीच राजकारण सुरू बलात्कार प्रकरणात कुणीही असुदे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही महायुतीची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी राणे साहेबांनी अंडरवर्ल्ड गुंडांना अंगावर घेतले संजय राऊत यांनी…

शिये इथल्या 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्याने एकच खळबळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीराम नगर शिये इथल्या 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानं एकच खळबळ संबंधित मुलगी परप्रांतीय कुटुंबातील असून दुसरीच्या वर्गात शिकत होती. कालपासून ती बेपत्ता होती. शिये येथील गबरू पाटील यांच्या शेतात नजीक असलेल्या ओढ्यामध्ये तिचा मृतदेह सापडला.…

सुगंधा परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सुगंधा प्रभाकर परब (७४) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी कलमठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक वर्षे परब कुटुंबिय शहरातील बिजलीनगर येथे राहत होते. त्यानंतर कलमठ कुंभारवाडी येथे मुलाकडे त्या…

लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्वाही कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही…

error: Content is protected !!