नांदगाव (प्रतिनिधी) : देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघ महायुती चे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांची विजयी घोडदौड कोणी रोखू शकत नाही ते शंभर टक्के हॅट्ट्रिक करणार असे कणकवली अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे
सर्व सामान्य गोरगरिबांना माणसाला आधार देणारे प्रज्ञसंगाला मदत करणारे नितेश राणे साहेब यांना सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा आहे
राणे साहेब हे मुस्लिम समाजाच्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे व राहणार ते कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही ते देश द्रोहि च्या विरोधात बोलतात आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे
ते जे आज त्यांच्या विरोधात बोलतात त्यांनी या समाजाचा फक्त आणि फक्त उपयोग करून घेतला आहे व आपली पोळी भाजली आहे या समाजाला पुढे आणले नाही परंतु राणे कुटुंबीय यांनी मुस्लिम समाजातील लोकांना आर्थिक शैक्षणिक भरपूर प्रमाणात मदत केली आहे
या मतदार संघाचा विकास दहा वर्षांत त्यांनी भरपूर प्रमाणात केला आहे ऐवढा विकास निधी एखादा मंत्री सुद्धा आणू शकत नाही आज प्रत्येक गावात वाडी मोहल्ला येथे त्यांनी विकास केला आहे म्हणून लोकाचा ओघ त्यांच्याजवळ आहे
विरोधात जे बोलत आहे त्यांनी पहिले आपले आत्मपरीक्षण करावे मुंबई ऐसी मध्ये बसून विकास होत नाही त्याला जमिनीवर बसून लोकांची काय समस्या आहे ती समजून घ्यायला हवे आपल्या गावात आपली काय किंमत आहे ते लोकांना माहिती आहे तेव्हा जे कोणी आरोप करत आहे त्यांनी येणाऱ्या २३तारीख ला आपले सामान बांधून पुन्हा पांच वर्षा यावे आतात तिकिट बुकिंग करून ठेवा
नितेश राणे साहेब आपली हॅट्ट्रिक पुर्ण करुन आम्ही सर्व मतदार राजा दिपावली साजरी करणार व गुलाल उधळणार असे कणकवली तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी म्हटले आहे











