आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी अजित पवार गटाला शिवसेनेचा धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हाती घेतली मशाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत कुडाळ (प्रतिनिधी) : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी…

गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा न करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिले तोंडी आदेश ओराेस (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडील शेती संरक्षण बंदूका जमा करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे.वन्यप्राणी लोकवस्ती मध्ये घुसून सैरावैरा पळत आहेत. शेतीचे नुकसान…

देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख भाजपात 

आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन केला भाजपात प्रवेश  देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मोंडपार  उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला…

मोंड मध्ये  उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार

मोंड उबाठाचे शाखाप्रमुख मोतीराम सोनू तावडे ,राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे कार्यकर्ते संदीप अनभवणे आणि शशिकांत अनभवणे भाजपात दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मोंड उबाठा शाखाप्रमुख मोतीराम सोनू तावडे, यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात (भाजप)…

राजकीय उदासीनतेला नांदोस ग्रामस्थांचे कडक प्रत्युत्तर

उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश निषिद्ध चा बॅनर लावत पुकारले निवडणुकीवर बहिष्काराचे सघन अभियान.  चौके (प्रतिनिधी) : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नांदोस चव्हाणवाडीतील नागरिकांनी आपल्या समस्या उघडपणे मांडल्या आणि आपली अस्वस्थता व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांपासून सतत दुर्लक्षित असलेल्या नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर रस्त्यामुळे…

शिडवणे कोणेवाडी फाट्यावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावातील कोणेवाडी या फाट्यावर एका बागेत जंगली बिबट्या मादी जातीचा साधारण ४ फूट पेक्षा अधिक लांब व अंदाजे २५ किलो वजनाचा वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. सदर मृत बिबट्याला…

संकल्प संस्था, कलारंग प्रोडक्शन व कोकण टॉकीज या युवा समुहांनी समर्थ आश्रमातील बांधवांसाठी केले मोलाचे सहाय्य

युवक – युवती व नागरिकांनी समर्थ आश्रमातील बांधवांसह साजरा केला दिवाळीचा आनंद खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या माणसांच्या समाजात समाजातील निराधार वंचित, दुःखी कष्टी लोकांसाठी अनेक सेवाभावी कार्यकर्ते आश्रमांद्वारे कार्य करीत असतात. निराधार वंचितांना जीवनात आधार देवून त्यांचे अश्रू पुसण्याचे मानवतेचे…

बेळणे खुर्द गावाला परतीच्या पावसाचा फटका ; नुकसानग्रस्त भागाची आ. नितेश राणेंनी तात्काळ केली पाहणी

महसुल विभागाच्या अधिका-यांसह , वीज वितरणच्या अधिका-यांना पंचनामे करून नुकसानभरपाई अहवाल पाठविण्याच्या केल्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात…

भंपक आणि बोगस वक्तव्य करून कणकवलीची प्रतिमा मलिन करू नका

संदेश पारकर यांना माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा सल्ला पारकर पांढरे कपडे घालून आले,त्यांनी पाहिले आणि ते निघून गेले योगदान काय शून्य..! प्रसंगाचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्तांचे सांत्वन करा, टीका करून भंपक गिरी करू नका कणकवली (प्रतिनिधी) : बेकरीला लागलेली आग…

वैभववाडी तालुक्यात विजेचा लपंडाव

ऐन दिवाळी सणात वीज पुरवठा खंडित वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस विजेचा लपंडावं सुरु आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणात तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.शुक्रवारी लक्ष्मी पूजनही अंधारात करण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात…

error: Content is protected !!