रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : निवडणुकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जिवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व…







