आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!

हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी पवार गट मुस्लिम लीग चा बी पार्टनर श्री गणेश देवतेचा अपमान सहन करणार नाही, दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत…

ज्यूदोपट्टू स्वराज, साक्षी, तेजस, संस्कार, पृथ्वीराज,विहान आणि स्नेहल यांचा सुवर्ण पदकासह राज्याच्या संघात समावेश

व्यक्तिमत्व विकसित करणाऱ्या ज्यूदो खेळाच्या प्रगतीसाठी नेहमीच अग्रेसर राहीन – डॉ. विनय नातू डेरवण येथील राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेचा पहिला दिवस खेळाडूंनी गाजवला रत्नागिरी (प्रतिनिधी) : 51 वी राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅडेट गटाच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळी करत…

अनिकेत विचलित होऊ नका! वादळ पचविण्यासाठी तयार रहा !! परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे !!!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कार्यकारी अभियंता सर्वगोड म्हणतात की, आदरणीय अनिकेत विचलित होऊ नका!वादळ पचविण्यासाठी तयार…

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आयोजित वेंगुर्ला येथील आरोग्य शिबिरात २०४ जणांची आरोग्य तपासणी

एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हाॅस्पिटल, पडवे चे सहकार्य वेंगुर्ला शाळा नं १ च्या नियोजनबद्ध आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक वेंगुर्ला (प्रतिनिधी) : जि प पूर्ण प्रा.शाळा वेंगुर्ला नं १ या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री वैद्यकीय कशामार्फत आणि एसएसपीएम मेडीकल कॉलेज अँड…

भरणी सरपंच अनिल बागवे सह ग्रा.पं.सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत ! गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश;सरपंच अनिल बागवे भरणी येथे जाहीर झाला पक्षप्रवेशाचा जाहीर सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल बागवे यांच्या सह…

१० पटाच्या आतील शाळांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्ती द्या

बेरोजगार समिती उद्यापासून छेडणार बेमुदत आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील १०पटसंख्येच्या शाळेवरील शिक्षकांच्या रिक्त पदांवर जिल्ह्यातील स्थानिक डीएड उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून तात्काळ नियुक्ती द्यावी. या मागणीसाठी डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने ८ ऑक्टोबर पासून जिल्हा परिषद…

माध्यमिक शिक्षक भारतीने तोंडावर काळी पट्टी बांधून छेडले मुक आंदोलन…!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षक भारती संघटनेने करत आज आपल्या मागण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाबाहेर तोंडावर काळी पट्टी बांधून मुक आंदोलन छेडले. रजा कालावधी मान्यता प्रस्ताव चार वर्षापासुन प्रलंबित आहेत.…

कोकणातील तरुण पिढी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधली गेल्याने कोकणचा विकास खुंटला

राजकारण विरहित सामाजिक संघर्षासाठी तरुणांचे संघटन महत्वाचे-मोहन केळुसकर कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सत्ताकारणात अनेक वर्षें पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे कोकण विकासाचा अनुशेष कोटीच्या कोटी उड्डाणाने वाढत चालला होता. ही परिस्थिती पालटण्यासाठी कोकणातील तरुणांनी विकासाच्या प्रश्नांवर एकत्रित येऊन…

आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार

युवासेना उपविभाग प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर सह असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश माईन गावी झाला भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील माईन येथील सामाजिक कार्यकर्ता, बिडवाडी युवासेना जि. प. उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर व माईन येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय…

नांदगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने खंडित विजपुरवठा 25 तासानंतर सुरू करताच पुन्हा खंडित

भ्रमणध्वनी मोबाईल झाले स्विच ऑफ आज दिवसभर उशिरापर्यंत युद्ध पातळीवर काम करून सुद्धा परिस्थिती जैसे थे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव दशक्रोशीतील परिसरामध्ये काल सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. तर नांदगाव परिसरात…

error: Content is protected !!