जाणवली उड्डाणपुलावर कंटेनर पलटी ; चालक जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई -गोवा महामार्गावर जाणवली तरंदळे फाटा येथील ओव्हर ब्रिजवर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक ( KA २० AC ०४५९) साधारणपणे दुभाजकाच्या कठड्याला धडकला. धडकल्यांनातर पलीकडच्या लेनवरून मूळ लेनवर साधारणपणे वीस फूट अंतरावर पलटी झाला. मात्र हा…








