श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठी भेटी

मालवण (प्रतिनिधी) : मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रसंत श्री पाचले गांवकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान संपन्न झाला. ह्या…








