पालकमंत्री नितेश राणे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!