आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर केला हल्ला

राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याच्या विराेधात राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबा कारागृहातील बंदीजन विवेक उर्फ सोन्या…

कोळोशी मध्ये कृषी दूत मार्फत जनावरांच्या लसीकरणाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूत यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोळोशी येथे जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित केले होते .…

मातोश्रीचा तिसरा मजला ड्रग्सचे केंद्र; आमदार नितेश राणे

उडता मातोश्री चित्रपट काढायची वेळ ; मालकाचा मुलगा ड्रग्स वाल्या लोकांसोबत का असतो ? राऊत यांच्या खासदार निवासस्थानी राहणारी ती बॉलीवूड अभिनेत्री कोण आणि काय तमाशा झाला हे दाखवायचे काय ? आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत ना इशारा कणकवली…

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ

उमेदवार गोंधळलेले – आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर मतदानाच्या आदल्या दिवशी किर यांना दणका कणकवली (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी म्हटले आहे. निवडणुकीला काही तास उरले असतानाच महाविकास आघाडीचे…

पर्यटन व्यावसायिक महासंघतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न – बाबा मोंडकर..!

फ्लाय 91 विमान कंपनीच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांना मोफत विमान प्रवास फ्लाय 91 विमानसेवा व पर्यटन महासंघाच्या समन्वयाने बंगळुरू आणि हैद्राबाद येथील टुर ऑपरेटरची सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौरा संपन्न आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील…

पोंभुर्ले विभागातील सरपंच प्रमुख कार्यकर्त्यांकडून आमदार नितेश राणेंचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

तळेरे (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पोंभुर्ले विभागातील भाजपाच्या सरपंच व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश उर्फ बंड्या नारकर, उदय…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ च्या वतीने १० वी बोर्ड परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन २०२३ -२४ या शैशणिक वर्षात १० वी बोर्ड परीक्षेत खारेपाटण हायस्कूल मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

जीवन आनंद संस्था संचलित माँ आसरोघर आश्रमच्या वर्धापनदिनी गोव्यातील ओपा खांडेपार येथे वृक्षारोपन संपन्न

खारेपाटण ( प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्था संचलित गोव्यातील ओपा खांडेपार फोंडा येथील माँ आसरोघर आश्रमाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या तीस-या वर्धापन दिनानिमित्ताने येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला. माँ आसरोघर आश्रम जवळच्या रस्त्यावर खुंटादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपनाचा हा छोटेखानी कार्यक्रम प्रमुख…

उंबर्डे येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

संदीप सरवणकर यांच्या सौजन्याने करण्यात आले वह्यावाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, उंबर्डे हायस्कूल, येथील सभागृहात, आज दि.२४ जून रोजी, महिला स्वाधार मंच व उध्दव बाळासाहेब ठाकरे (युवासेना) च्या संयुक्त विद्यमाने ,शालेय मुलांना, युवासेना प्रमुख आदित्य…

सर्वसामान्य जनतेस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती करू नये

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले निवेदन काेल्हापुर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूरमध्ये आज इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सर्वसामान्य जनतेस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती करू नये, सध्याचे पोस्टपेड मीटर्स…

error: Content is protected !!