२१ एप्रिल रोजी कट्टा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सद्गुरू अनिरुध्द उपासना केंद्र कट्टा यांचा उपक्रम

चौके ( अमोल गोसावी ) : सद्गुरू श्री उपासना केंद्र कट्टा यांच्यावतीने रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत ॐ गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परीसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!