फोंडाघाट ग्रामपंचायतमार्फत प्रधाननमंत्री आवास लाभार्थ्यांना घरकुल चावी प्रदान

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट ग्रामपंचायत मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना चावी प्रदान सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा…







