Category बातम्या

शेतजमीन खरेदीची चौकशी करा

मनसेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी; विशेष महसूल पथक स्थापण्याची सूचना ओरोस (प्रतिनिधी) : शेतकरी नसलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींची खरेदी होत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच ते दहा वर्षांतील जमीन व्यवहारांची तालुकानिहाय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने…

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सरकारी वकील अॅड. रुपेश देसाई व फिर्यादी सुनील धुरे यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली विनिता विवेक मुंज हिचा…

संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सांगवे येथे नाटळ मतदार संघाची दुष्काळ आढावा सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात उद्भवलेली भीषण दुष्काळ परिस्थिती, शेतीचे झालेलं नुकसान, ‘ई-पीक नोंदणी आणि आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाई या गंभीर विषयांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जि. प.सदस्य संदेश सावंत यांनी सांगवे येथे नाटळ मतदार संघाची विशेष सभा आयोजित केली होती.…

‘सेवा सप्ताह’अंतर्गत अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; बालकांना खाऊ वाटप

महिला मोर्चा मालवण ग्रामीणचा उपक्रम; ‘अंगणवाडी सेविका म्हणजे मुलांची दुसरी आई’ — पूजा वेरळकर आचरा (प्रतिनिधी) : ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत ‘आंगण का मिलन’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला मोर्चा मालवण ग्रामीणच्यावतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवेला सलाम करण्यात आला. यावेळी अंगणवाडीतील…

वेंगसर शाळेला पालकांकडून ५५ हजारांचे शैक्षणिक साहित्य

वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर येथील विद्या मंदिर वेंगसर नं. १ केंद्र शाळेत पालक सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक उठावांतर्गत विद्यार्थ्यांना व शाळेला विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. संतोष बेलवलकर यांनी विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्डचे वाटप केले. तसेच वेंगसरचे माजी…

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची झाली बैठक असलेल्या पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी केल्या जाणार उपाय योजना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी…

वैश्य समाज पतसंस्थेचा १३ टक्के लाभांष जाहीर

चेअरमन गणपत वळंजू व सी.ई.ओ ईश्वरदास पावसकर यांची माहीती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोडाघाट वा संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २७/०९/२०१६ रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन झाली. लाभांग वाटपातील…

२ ॲाक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा नो UPI डे पाळण्याचा निर्णय

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ देशपातळीवरील सर्व व्यापारी संघटनां सोबत येत्या २ ॲाक्टोबर रोजी एक दिवस नो युपीआय डे म्हणून घोषीत करीत आहे. येत्या २ ॲाक्टोबर रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारचे व्यवहार फक्त रोखीनेच करावेत.…

वेंगुर्ला येथे डॉ. नंदन सामंत स्मृतीप्रित्यर्थ ज्ञान-अनुभव सोहळा ; जागतिक कीर्तीचे हृदयरोग शल्यविशारद डॉ. अनिल तेंडोलकर यांची प्रमुख उपस्थिती

डी.एफ.सी, सी.एम.ई चे आयोजन ; रविवार ४ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ला (प्रतिनिधी) : स्व. डॉ. नंदन सामंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकीय ज्ञान, समृद्ध अनुभव आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम असलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा…

आचरा रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवात आज ‘किमिच्छक व्रत’ दशावतार नाट्य प्रयोग..!

उद्योजक मनोज प्रकाश हडकर यांच्या सौजन्याने दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन दशावतार प्रेमींसाठी रंगणार पारंपरिक कलाविष्काराची मेजवानी श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे…

error: Content is protected !!