Category बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्काराने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

चौके (प्रतिनिधी) : पुणे येथे रविवार दि. १२ फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या तृतीय राष्ट्रीय नवोपक्रम शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभ 2023 या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाचे गणित विषय शिकवणारे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानुरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय…

युवासेना कलमठ विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून युवासेना कलमठ विभागाच्या वतीने कलमठ बाजारपेठ येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महिलांसाठी थायरॉईड टेस्ट केली जाणार आहे. तसेच…

शाळेतील मुलांना किडनॅप करण्याचा प्रकार ?

सावडाव मधील घटनेने खळबळ कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव गावामध्ये प्राथमिक शाळेतीत 3 ते 6 पर्यंतच्या 6 मुलांना अनोळखी इसमांकडून किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सावडाव माजी सरपंच दत्तात्रय काटे व शिक्षकांकडून देण्यात आली. एका चार चाकी गाडीमध्ये मुलांना जबरदस्तीने…

महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी तळेरे येथील योगेश वायंगणकरची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तळेरे येथील योगेश वायंगणकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची महाराष्ट्र श्री साठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा तळेरे ग्रामस्थ आणि विविध संघटनांकडून देण्यात आल्या. सिंधुदूर्गनगरी…

वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान.

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून सन्मानित चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दिला जाणारा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांना नुकताच अनंत केळकर हायस्कूल वाडा देवगड येथे प्रदान करण्यात आला. यावेळी…

४१ व्यक्तीमत्वांचा उलगडणार ” स्नेहबंध “

माजी मुख्याध्यापिका वासंती किणीकर लिखित स्नेहबंध पुस्तकाचे वराडकर हायस्कूल कट्टा येथे प्रकाशन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वासंती किणीकर लिखित गुरुजन आणि सहकारी शिक्षक अशा ४१ व्यक्तीमत्वांबद्दल कृतज्ञता मांडणारे ” स्नेहबंध ” या पुस्तकाचा प्रकाशन…

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यशासनाने २०१७ पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासने दिली, पण मानधनात वाढ केलेली नाही. महागाई गेल्या ५ वर्षात तिपटीने वाढली. नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला केंद्राने पानेच पुसली. अंगणवाडी कर्मचारी सभा त्यासाठी केंद्रसरकारचा निषेध करते.…

काळसेत रक्तदान शिबीर संपन्न ; ३६ रक्तादात्यांनी केले रक्तदान

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास…

राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे आजपासून सुरू झाल्या असून १४ फेब्रुवारी पर्यंत…

काळसे अपघातातील मयत रुक्मिणी काळसेकर कुटुंबीयांना ” आभाळमाया” ग्रूपचा मदतीचा हात

वर्गणीतून गोळा केलेली ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि ४ ब्लड कार्ड कुटुंबीयांकडे केली सुपूर्द. चौके (प्रतिनिधी) : काळसे होबळीचा माळ येथे गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या रुक्मिणी पांडुरंग काळसेकर आणि गंभीर जखमी झालेल्या दिव्या दिपक…

error: Content is protected !!