Category बातम्या

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पाेलिसांची कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोन डंपरवर मध्यरात्री कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी केली आहे. सदर डंपर चालकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ना.दिपक केसरकर मित्रमंडळाचे आयाेजन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार 9 फेब्रुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व…

सुशांत खिल्लारे खून प्रकरणी आरोपींना गजाआड करणा-या सावंतवाडी पोलिसांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले कौतुक

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली घाटात घडलेल्या कराड येथील सुशांत खिल्लारे खून प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कौतुक केले आहे. सर्व आरोपींना गजाआड करणा-या पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण धन्यवाद देत आहोत, अशाच प्रकारे त्यांनी…

जिल्हास्तरीय प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलचे उल्लेखनीय यश

विज्ञान विषयशिक्षिका शीतल मोरजकर यांच्या ‘वर्ल्ड ऑफ एटम’प्रतिकृतीला प्रथम क्रमांक सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व शिक्षण विभागातर्फे आयोजित ५० वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन२०२२ – २३ राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने…

सुशांत खिलारे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी तुषार मानेच्या पोलीस कोठडीत वाढ

13 फेब्रुवारी पर्यंत सुनावली पोलीस कोठडी सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील सुशांत खिलारे याला मारहाण करून ठार मारल्याच्या गुन्ह्यात आरोपी तुषार माने याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपी तुषार माने याला…

कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे लवकरच नूतनीकरण

3 कोटी 98 लाख 16 हजार निधी मंजूर ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली येथील बांधकाम विभागाचे कार्यालय आता लवकरच नूतनीकरण करुन सुसज्ज होणार आहे. नवीन इमारत बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली असून यासाठी…

आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोरोना महामारीसारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रोग निदान आरोग्य…

खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने सुकांत वरूणकर यांचा युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) :आदर्श व्यापारी संघटना खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण बस स्थानक प्रागणात आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण येथील व्यापाऱ्याच्या वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रमात खारेपाटण गावचे रहिवासी व सामजिक कार्यकर्ते सूकांत वरूणकर यांचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रसाद…

साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्याकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून यानिमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी…

बिनधास्त या… मांडवली केलीय… धाड पडणार नाही ; जुगारवाल्यांकडून खेळीना हमी

कणकवलीत पुन्हा अंदरबाहर जुगार सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात पुन्हा अंदर बाहर जुगाराने जोम धरला असून दररोज जुगाराचे ठिकाण बदलून लाखोंची उलाढाल अवैध जुगारातून केली जात आहे. याबाबतचे तक्रारअर्ज कणकवली पोलीस निरीक्षकांना कणकवली सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक या नावाने…

error: Content is protected !!