Category बातम्या

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी संशयित आरोपी बाबासो पाटील व इतर दोन जणांची जामिनावर मुक्तता

ॲड. प्राजक्ता शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी बाबासो पाटील व इतर दोन जणांची आज ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. याकामी ॲड.…

काळसे श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा २ ते ४ फेब्रुवारी रोजी

.श्री गणेश व विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापनाही होणारचौके( प्रतिनिधी ) : काळसे गावची कुलस्वामिनी श्री देवी माऊलीच्या सुमारे २०० वर्षांपुर्वीच्या देवालयाच्या जीर्णोद्धाराचे काम पुर्णत्वास आले असून गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी ते शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत प. पू.…

कोल्हापूर दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवालदार नामदेव यादव यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाला आहे. गुरुवारी प्रजासत्ताक दिनी शाहू स्टेडियमवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत आणि यादव…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुध्द रथसप्तमीपासून अर्थात शनिवार 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक…

अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित : कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष सचिन तोडकर यांना पोलिसांनी नोटीस

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने झाली आहेत. यासाठी आज प्रदर्शनामध्ये कोणताही अणसावध प्रकार घडू नये यासाठी कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष…

श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी प्रशालेचे उद्या स्नेहसंमेलन

डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी येथे गुरुवार दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी प्रजासत्ताकदिनी प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी कॉमन पूल,…

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे माध्यम म्हणून काव्य प्रभावी भूमिका निभावेल

नशाबंदी मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम यांचा प्रथम क्रमांक रसिका आयरे द्वितीय तर वैष्णवी सुतार यांनी पटकाविला तृतीय क्रमांक कणकवली (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय…

सुभाष पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण – नडगिवे या गावचे सुपुत्र सुभाष पाटील यांच्या सामाजिक व पक्षीय संघटन कार्याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा फेर निवड करण्यात आली आहे.…

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन

१ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद चा इशारा अन्यथा १ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंदसंघटनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १८ रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात होते. त्यानंतर आज २५ पासून असहकार आंदोलन पुकारून लेखणी, आढावा सभा, अहवाल, ऑनलाईन या…

नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात सहा उपोषणाचे अर्ज

पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक उपोषणे सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप कुडाळ (प्रतिनिधी): गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार तत्कालीन नगराध्यक्ष विनायक राणे व ओंकार तेली…

error: Content is protected !!