Category बातम्या

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण येथील अपूर्ण कामांच्या बाबत ग्रामस्थानी विचारला जाब

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील खारेपाटण येथील विविध अपूर्ण असलेल्या कामांच्या बाबत आज गुरवारी सकाळी १०.०० वाजता ग्रामस्थानी एकत्र येत हायवे प्राधिकरणाचे अधिकारी मनोज पांडे व महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.२ कार्यालयाचे अभियंता अतुल शिवणीवार यांना…

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष जोमाने वाढवणार

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाईक, कार्याध्यक्ष कुडाळकर यांचा विश्वास सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष संघटना जोमाने वाढवायची आहे. पक्षसंघटना वाढीसाठी आम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न करणार आहोत आणि मजबूत पक्ष संघटना बांधणार आहोत. जिल्हाध्यक्ष…

आ. नितेश राणेंच्या वरवडे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची वाणवा

आधी गावातील आरोग्यसेवेचे प्रश्न सोडवा नंतर राज्यातील प्रश्नांवर बोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : राज्य व देशाच्या प्रश्नावर बोलणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या कणकवली तालुक्यातील वरवडे गावातच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये समस्यांची वाणवा असून, आमदार नितेश…

गडनदी आणि जानवली नदीने ओलांडली धोक्याची पातळी

नागरिकांनी सतर्कता बाळगावी – तहसीलदार आर.जे.पवार कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गडनदी व जाणवली नदी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पाणी येण्याच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच पाणी आलेल्या मोरी,…

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर दादा कुडतरकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अंतर्गत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर कणकवली यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे, मागील 3…

ग्राहक पंचायत राज्य अभ्यास वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रा. सुरेश पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची कणकवली तालुका कार्यकारणीची सभा नुकतीच संपन्न झाली . कणकवली येथे आयोजित या सभेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अभ्यास वर्ग 2023 या 5-6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या अभ्यास वर्गाबाबत चर्चा करण्यात आली…

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर वैभववाडी तालुक्यातून चौघांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून वैभववाडी तालुक्यातील चौघांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा…

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर वैभववाडी तालुक्यातून चौघांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून वैभववाडी तालुक्यातील चौघांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा…

मनसेकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; हेल्मेट घालून आरटीओ ऑफिसमध्ये प्रवेश करत केला निषेध

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आरटीओ कार्यालयावर धडक देत वाहतुकीचे नियम आणि प्रत्यक्षात होत असलेली अंमलबजावणी या बाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत जाब विचारला. तर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कायद्याचा वापर करा अशी मागणी केली. मनसे…

२०२४ मध्ये भाजपा ,मिञपक्षांचे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास यापूर्वी कधीच झालेला नाही, हे मोदी @ ९ अभियान अंतर्गत स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर सहयोगी पक्षाचे मिळून ४००…

error: Content is protected !!